तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे जिल्हा परिषद अंतर्गत तिर्थ क्षेत्र विकास निधीतून केदार लिंग देवस्थान येथे सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेकडून १८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच पती बसवराज कवठे, ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील,केदारलिंग ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव पटणे, सचिव भिमाशंकर नळगे, तंटामुक्ती अध्यक्ष ‌यशवंत पाटील, नारायण पटणे, नागनाथ मेगंशेट्टी, दत्तात्रय चुंगे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे,कल्याणी साखरे, जीवन कुंभार, अनिल छत्रे, बसवराज भोंगे, राजशेखर मागे,पिन्टु कागे ,किरण कदम, गिरीश नवगिरे,श्रध्दानंद स्वामी,महेश कार्लै,राम किलजे, शिवराज यादगौडा,विजय यादगौडा,कस्तुरा कारभारी,श्रीशल साखरे सह ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन बाबुराव पटणे तर आभार चंदकांत स्वामी यांनी मानले.


 
Top