परंडा/ प्रतिनिधी-

स्वातंत्र्यांचे सच्चे उपासक, हिंदुत्त्वाचे जाज्वल्य, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी आ. सुजितसिंह ठाकूर  यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन करण्यात आले..

       यावेळी युवा नेते संकेतसिंह भैय्या ठाकूर, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, सरपंच तुकाराम हजारे, समिर पठाण, ॲड. संदीप शेळके, सुदाम कापसे, सारंग खंडागळे, लक्ष्मण गोरे उपस्थित होते.

 
Top