तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आल.श्री .शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची 119 वी जयंती दि.4 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.                                 

प्रारंभी सरपंच नवनाथ नाईकवाडी , रूग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन  , सुभाष कुलकर्णी , तेर सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर  , मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव  , माजी मुख्यध्यापक विश्वनाथ आबदरे , शिवाजीराव नाईकवाडी , तानाजी पिंपळे ,  मंगेश पांगरकर , प्रभाकर शिंपले , अमोल थोडसरे , नावेद कबीर , नामदेव कांबळे  आदि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील

चादरे आकांक्षा , ढोबळे प्रांजली, लांडगे स्नेहल,मुलाणी नौशाद, गलांडे वैष्णवी, वाघ वैष्णवी, लांडगे ममता , शेळके निकिता आदि विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव  , पर्यवेक्षक एम. एन. शितोळे , एम. एन .भंडारे  , डी. डी. राऊत  , आर. एम .देवकते , ए .बी .वाघेरे ,  ए. एन. रणदिवे  , एस .यू .गोडगे ,  ए .डी .राठोड , हरी खोटे , एम. एन. नंरसिगे  , ए .बी .नितळीकर , एस. डी. घाडगे , एस.टी.कोळी  , सुर्यकांत खटिंग , सतिश भालेराव ,  एस.टी.गांगुर्डे  ,  एस. आर .पाटील , एस. एस. सामते  , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.बी.वाघेरे यांनी तर आभार एस.यू.गोडगे  मानले.


 
Top