तुळजापूर / प्रतिनिधी   -

 महाराष्ट्र गोवा एनडीआरएफ प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी तिर्थक्षेत्र तुळजापूरात येऊन तुळजाभवानी मातेचे  देवीदर्शन घेतले.  दर्शनानंतर त्यांचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी  यांच्यासवेत पत्नी सौ.श्रीवास्तव, टीम मेंबर संतोष कांबळे,सूर्यकांत जाधव,उमेश खैरनार,राजेंद्र पाटील,सुनील पवार, छावा जिल्हाध्यक्ष महेश गवळी,हर्षवर्धन गवळी,जीवन गवळी,राहुल पौळ,प्रवीण खलाटे,नेताजी सोनवणे, पुजारी अण्णासाहेब क्षीरसागर,जीवन इंगळे,प्रफुल्ल  भोसले आदींची उपस्थिती होती.


 
Top