तुळजापूर / प्रतिनिधी-

 छावा क्रांतिवीर सेना चित्रपट आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती श्री मेसवाल यांनी कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन घेऊन देवीची आरती केली. देवी दर्शनानंतर अभिनेत्री श्री मेसवाल यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेहश गवळी, विद्यार्थी सेना आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत अपराध, शहराध्यक्ष पुजारी कुमार टोले,तालुका अध्यक्ष औदुंबर जमदाडे,दत्ता सोमाजी,पुजारी महेश अमृतराव,ऍड.धिरज जाधव, अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.


 
Top