तुळजापूर / प्रतिनिधी-

बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांची जयंती तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. अनिल शित्रे व प्रा. सौ.एस. एस.कोरेकर ( बाभळगावकर ) यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.

 याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव ,राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, प्रा. सौ. एस. एस.कोरेकर, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, डॉ. सतीश कदम, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एस एस मोरे, डॉ. बोपलकर, प्रा. अनिल।पाटील, डॉ. अशोक मरडे, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. दत्तात्रय देवगुंडे, प्रा अमर भरगंडे, प्रा. सौ. उषा बदने, प्रा. सुनील राठोड, हनुमंत भुजबळ, प्रा. गुलाब सय्यद, प्रा. राजीव कदम यांची उपस्थिती होती. 

 
Top