उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी ,मराठवाडा विभागीय संघटन मंत्री श्री संजय कौडगे यांनी आज श्री सिद्धिविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्री प्रकल्पास आज सदिच्छा भेट दिली.

या वेळी कौडगे यांनी विशेष म्हणजे आकांक्षाशित उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात दत्ता कुलकर्णी यांनी ऍग्रीटेक इंडस्ट्री व श्री सिद्धीविनायक परिवाराच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे कौतुक केले.

 यावेळी  जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. श्री नितिन भोसले,जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे उपसभापती श्री प्रदीप शिंदे श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन श्री बालाजी कोरे,गणेश कामटे ,दिनेश कुलकर्णी यांचेसह आदि मान्यवर उपस्थित होते.


 
Top