उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उस्मनाबाद जिल्हा संघटनेच्या सचिव पदी ज्ञानेश्वर(माऊली) भुतेकर यांची निवड झाली आहे, या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

   आधुनिक पेंटॅथलॉन हा एक ऑलिम्पिक खेळ आहे ज्यामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारात मोडतो,यामध्ये प्रामुख्याने जलतरण, धावणे,शूटिंग, अश्वरोहन,तलवारबाजी हे क्रीडा प्रकार आहेत.

 या खेळाच्या जिल्हा सचिव पदी प्रथमच एका तरुण खेळाडू ला जबाबदारी भेटली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे

 
Top