वाशी / प्रतिनिधी-

येथील विठ्ठल मंदिरात ह.भ.प शंकर महाराज थोबडे यांच्या अध्याक्षेतखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते वाशी येथील हारुण जमालोद्दिन काझी यांची ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वाशी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .

यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महादेव शंकर आडसूळ (महाराज),  उपाध्यक्ष राजाभाऊ भगवान आंधळे ,सचिव अच्युत माने व मराठवाडा कार्यकारणी सदस्य डी.के कुलकर्णी सह गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .


 

 
Top