उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उन्हाची तीव्रता वाढत आहे. प्रवासी व शहर वाशियानना उन्हात थंड पीण्याचे पाणी मिळणे अत्यंत महत्वा चे होते.यावर्षी वंचित बहुजन आघाडीच्या महिला अस्मिता पारवे उपाध्यक्ष ,ज्योती लोखंडे व  उपाध्यक्ष सुशिलकुमार बनसोडे यांनी पुढाकार घेऊन मराठवाडा सदस्य भैय्या नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली पाणपोई सुरु करण्याचा निर्णय घेतला व काल उस्मानाबाद चे वंचितचे प्रभारी मा. प्रा.विष्णु जाधव सर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बी .डी. शिंदे ,महासचिव बाबासाहेब जानराव, बालाजी शिंगे मामा , व  वंचित महिला आघाडी पदाधिकारी  जिल्हा संघटक सुजाता बनसोडे जिल्हा संघटक अनुराधा लोखंडे  कोषाध्यक्ष रुक्मिणी बनसोडे  मारुती बनसोडे ,डॉ. चंद्रशेखर गायकवाड ,प्रा. अरविंद खांडके ,माजी  राम गायकवाड ,विकास बनसोडे , मिलींद रोकडे, जीवन कदम ,बाबूराव गायकवाड , आर.एस.गायकवाड ,गोविंद भंडारे , कुंदन वाघमारे ,विजयानंद वाघमारे .भाऊसाहेब अणदूरकर , धनंजय सोनटक्के, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते 
Top