उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्ववर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी मास्क,सॅनिटायझर,सोशील डिस्टनसिंह  बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत गर्दी टाळून आणि सामाजिक अंतरासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत आयोजित केलेल्या कार्यक्रमांस मास्कसह उपस्थित राहावे,असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सां) यांनी कळविले आहे.


 
Top