उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोविड १९ महामारीवर मात करण्यासाठी भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस शासकिय जिल्हा रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी लसीकरण करुन घेऊन बाकी मित्रांना  लसीकरण हीच कोरोना विरुध्दात ढाल असून लस शासनाने अतिशय कमी कलावधीत होणाऱ्या उपलब्ध करून देऊन शैक्षणिक नुकसानीस पायबंद ठरु शकतो असा संदेश दिला. 

लसधारक विद्यार्थी सार्थकी शेषनाथ वाघ, सौरभ सुनिल भोंडे , सत्यहरी शेष नाथ वाघ श्रीपतराव भोसले हायस्कूल ,वैष्णवी नितीन गवाड , समर्थ जगदीश पाटील ग्रीनलँड इंग्लीश स्कुल आम्हीही लस घेतले आमच्या वयोगटातील सर्वांनी न घाबरता लस घ्यावी आणि मुख पटी , जंतूनाशक, देहअंतर गर्दी न जाऊन कोरोनाचे संकट दूर करू या विद्यार्थ्यांनी आवाहन केले तसेच पालक सुनिल भोंडे, कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ आपल्या पाल्याचे शासनाने अल्पावधीत उपलब्ध केलेले लसीकरण करुन मुलांना कोरोना संसर्ग पासुन सुरक्षित करण्यासाठी कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी लसीकरणासाठी प्रेरित  जेणे करुन शैक्षणिक व आरोग्याचे नुकसान होणार नाही असे आवाहन केले .


 
Top