उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मार्जुन सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी  माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाकर,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,शहर प्रमुख संजय मुंडे, पिंटू कोकाटे,गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे,रवी वाघमारे,सिध्देश्वर कोळी,अक्षय ढोबळे,तुषार निंबाळकर,पंकज पाटील,बालाजी पवार, कुणाल धोलत्रिकर, बंडू अदर्कर आदींची उपस्थिती होती. 

 
Top