तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील   व्यापारी   नितीन नरैश अग्रवाल (३0) यांनी गुरुवार दि. ६ रोजी राञी घरात अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन घेऊन  आत्महत्या केल्याची  घटना घडली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई -वडील असा परिवार आहे.

गुरुवार राञी घरात अंगावर पेट्रोल ओतुन काडी लावुन जळल्याने यात ते ७०टक्के भाजले होते त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार चालु असताना शुक्रवार दि.७ रोजी त्यांचे निधन झाले.

 
Top