तेर/  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बालाजी बनकर यांना लातूर येथील लाॅयन्स क्लब च्या वतीने लाॅयन्स सामाजिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन,मनोबल वाढवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बालाजी बनकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुधाकर जोशी, विकास हुंबे मंजूषा शिंदे, दिपीका देशमुख आदी उपस्थित होते.

 
Top