परंडा /प्रतिनिधी :- 

परंडा शहराचे राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांनी नगराध्यक्ष पदाचा पाच वर्षाचा पूर्ण यशसवी कार्यकाळ पूर्ण केल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शाखा रोसा व हनुमंत पाटिल मित्र परीवार रोसा,यांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, बाळासाहेब पाटील ,नगरसेवक सर्फराज कुरेशी, बब्बु जिनेरी , राजकुमार माने नसीम पठाण, नजीर बागवान, नसीम शेख,रंगनाथ ओव्हाळ, हनुमंत पाटिल,कुंडलिक शिंदे, मंगेश गोडगे, प्रदीप गोडगे,खंडु जाधव, समाधान जाधव, नितिन जाधव, महेश परीहार , अमोल ओव्हाळ,  फैजल शेख, विशाल शिंदे, गजानन जगताप, रविकिरण जगताप, लक्ष्मण जगताप, पांडुरंग नलवडे, नागेश शिंदे,दादा जाधव,अक्षय जगताप, राहुल जगताप,बुद्धिवंत गव्हाळे, ऋषिकेश पाटिल, व रोसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


 
Top