तुळजापूर  / प्रतिनिधी-

कोल्हापूर येथील देवीभक्त सौ. विमल दिनकर जाधव यांनी श्री तुलजाभवानीस देवीस  सोन्याची बोरमाळ (21.590. मिली ग्रॅम वजनाची) अर्पण केली.

यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी,  श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास कदम, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे व सुरक्षा रक्षक पुजारी अरविंद भोसले आदी उपस्थित होते. 


 
Top