तुळजापूर  / प्रतिनिधी-

  सुशिलाबाई व्यंकटराव चव्हाण  (८०) यांचे रविवार  दि. १६ रोजी सकाळी ८.३० वाजता उपचार चालु असताना   हदयविकाराचा झटक्याने  बार्शी येथे निधन  झाले. त्यांच्या  पश्चात चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर करजखेडा येथे अंत्यसंस्कार  करण्यात आले. कै सुशिलाबाई चव्हाण या शासकीय गुत्तेदार सुनिल व्यकंटराव चव्हाण यांच्या  मातोश्री होत्या. 


 
Top