तुळजापूर / प्रतिनिधी - 

श्रीतुळजाभवानी मंदीरात जलद  देवीदर्शन घडविण्याचा नावाखाली भाविकांची फसवणूक होत होती. या पार्श्वभूमीवर मंदीर संस्थानने जलद दर्शनच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल अशा व्यक्तीचे नाव व फोटो काढुन पोलिस स्टेशन किंवा मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयात किंवा मंदीर संस्थानच्या अधिकृत 9420962233या वाँटसाप क्रमांकावर रितसर तक्रार करण्याचे, आवाहन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top