तुळजापूर / प्रतिनिधी - 

 दर्पण दिनानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा वतीने पञकारांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते सज्जनराव सांळुके हे होते.प्रारंभी श्रीतुळजाभवानी व कै. बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी  सज्जन सांळुके, केमिस्ट असोशिऐशनचे जिल्हासचिव किरण हंगरगेकर, जिवनराजे इंगळे, महेश गवळी, अजय सांळुके, अर्जुन सांळुके,  प्रतिक रोचकरी, कुमार टोले, महेश चोपदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास  औदुंबर जमदाडे, अण्णा क्षिरसागर,  प्रशांत सोंजी, विशाल सांळुके, अशोक फडतरे, प्रशांत अपराध, विजय माने, नितीन रोचकरी, नागेश कोल्हे, पप्पु इंगळे, राम चोपदार,  तुकाराम ढेरे, कारभारीसह यावेळी स्थानिक पञकार मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 

 
Top