कळंब  प्रतिनिधी-

तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रा.दिलीप पाटील यांनी खा. ओमप्रकाश  राजेनिंबाळकर, आ.कैलास दादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, उपतालुका प्रमुख भारत सांगळे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, नगरपालिका गटनेते सोमनाथ गुरव, श्रीकांत देशमुख, शाम पवार, सुनील जाधव, कुणाल धोत्रिकर, महेश लिमये, बापूराव रणदिवे, रियाज शेख, भैरवनाथ माने, पांडुरंग माने, चेतन बंडगर, अश्रूबा वाघमारे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

 
Top