उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील  देशपांडे स्टॅन्ड शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष दतात्र्य बंडगर यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन फित कापुन  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन दत्ता बंडगर यांनी सत्कार केला.आमदार कैलास पाटील व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचा दिनेश बंडगर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष जयंत पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जगताप,भारत कोकाटे,माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे,रवि कोरे आळणीकर,दिपक जाधव,पंकज पाटील,विलास लोंढे,जे के शेख,शशिकांत कुह्राडे,शाखा प्रमुख आप्पा सारणे,दिपक पवार,अमित उंबरे,याच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top