तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील टोळभैरवाचे पुजारी तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शहाजी नारायण टोले (८५) यांचे मंगळवार दि.१८रोजी दुपारी १ वाजता वृध्दाकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर बारालिंग रस्त्यावर असणाऱ्या टोले स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. कै शहाजी टोले हे युवा उधोजक राजाभाऊ टोले यांचे वडील होते. 

 

 
Top