उस्मानाबाद-

संत शिरोमणी राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पुजन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

याप्रसंगी  पत्रकार धनंजय रणदिवे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,बाराबलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,तेली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, डीसीसी बँकेचे संचालक भारत डोलारे,समता परीषदेचे राज्यसरटिणीस आबासाहेब खोत,जि.प सदस्य नितिन शेरखाने,महादेव मेंगले,नगरसेवक प्रदिप घोणे,प्राचार्य गोरख देशमाने, युवक अध्यक्ष शशिकांत बेगमपुरे,मुंकेश नायगावकर,गिसाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजोग पवार,गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे,चंद्रकांत मेंगले,शिवलिंग होनखांबे,चंद्रशेखर राऊत,डि एन कोळी,पांडुरंग लाटे,दिपक नाईक,नागेश निर्मळे,जितेंद्र घोडके,याच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top