तेर/ प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र संत विद्यालय व तेरणा विद्यालय येथे शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानाबाद यांच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर प्रशिक्षणाचे पर्याय व तंत्र शिक्षणाचे महत्त्व याबाबत प्रा.तानाजी वाकुरे व प्रा.सुशिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 
Top