उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे  अल्पशा आजाराने पुणे येथे दुखद निधन झाले. त्यानिमीत्त भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहन्यात आली.

याप्रसंगी भाजप कार्यालयात सुनिल काकडे, अर्चना अंबुरे, डॉ प्रशांत पवार, अभय इंगळे, विजय शिंगाडे, प्रविण सिरसाठे, राहुल काकडे, नामदेव नायकल, ॲड.जोती वाघे, सुवर्णा पाटील, ओम नाईकवाडी, अँड कुलदीप भोसले, सतिश वेदय, वैभव हंचाटे, हिम्मत भोसले, प्रसाद मुंडे, सागर दंडनाईक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top