उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष सुजय  वाकुरे यांच्या वतीने कोविड-१९ ची परिस्थिती व  व बससेवा बंद असल्यामुळे  डॉ. बापुजी साळुंके विधि महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या असायमेंट (practical) ऑनलाइन मोड ने घेण्यात याव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,तालुका उपाध्यक्ष प्रतीक माने,शहराध्यक्ष सौरभ देशमुख व इतर कार्यकर्ते  उपस्थित होते.

 
Top