उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपीन रावत व त्यांचे सहकारी यांचे हेलिकॉप्टरमधून जात असताना अपघाती निधन झाले,भारताच्या या विर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरसेवक युवराज नळे यांनी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. डॉ.अभय शहापूरकर व माजी सैनिक हरिश्चंद्र बुलबुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.व उपस्थितांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मान्यवरांनी आपापल्या मनोगतात जनरल बिपिन रावत यांच्या कार्याला उजाळा दिला.यावेळी ॲड.खंडेराव चौरे, विनोद गपाट,इंद्रजित देवकते, शेषनाथ वाघ, अभय इंगळे,ओम नाईकवाडी, राणा बनसोडे,अनिल ढगे,श्रीहरी गवाड,हरिश्चंद्र बुलबुले,प्रदीप डोके,गणेश रानबा वाघमारे, मृत्युंजय बनसोडे,सत्तार शेख,कृणाल पाटील,मोहन मुंडे,शंकर बागल, उद्योजक संतोष शेटे,प्रवीण काळे,मदन पवार, अनिल लष्करे, संजय लष्करे,शिवाजी मोरे मुस्तफा मोमिन,राजेश परदेशी,दिपक जकाते, पांडुरंग लाटे,ऋषिकेश बनसोडे,अमरदीप पांडागळे, बाबा शेख, अॅड.रेवण भोसले,संदीप साळुंके,मधुकर पवार, संग्राम बनसोडे अन्य इतर उपस्थित होते. या कार्यक्रमात उस्मानाबाद पर्यटन विकास समिती,लघु उद्योग भारती,मेलेडी स्टार्स, व्यापारी बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top