तेर / प्रतिनिधी-

तेर येथील महीलांना ब्युटी पार्लरच्या  माध्यमातून स्वतः पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसिद्ध स्वयंरोजगार मुखी  प्रशिक्षण संस्था व श्वेता ब्युटी पार्लर,तेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थीना रमेश पाटील यांच्या हस्ते ब्युटी पार्लर साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी उषा गाढवे उपस्थित होत्या.


 
Top