तेर / प्रतिनिधी- 

 ग्रामसेवा संघाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी तेर येथे साजरी करण्यात आली.यावेळी बालाजी भक्ते, तानाजी पिंपळे, नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे,समिर बनसोडे, अशोक पवार,रवि पवार, अनिकेत पवार, सारंग पिंपळे,केशव सलगर, प्रमोद पांचाळ,प्रज्योत रसाळ, भगवंत सौदागर, दिनेश माने, मच्छिंद्र देवकते,बबन पांचाळ आदींची उपस्थिती होती. 

 
Top