तेर / प्रतिनिधी- 

तेर येथील तेरणा हायस्कूल येथे नूतन मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी पदभार स्वीकारला . याबद्दल नरहरी बडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी तेरचे माजी उपसरपंच मज्जित मनियार, अच्युत हाजगुडे, बिभीषण देटे, सूर्यकांत जाधव, संजय जाधव, नवनाथ पांचाळ, शरद सोनवणे ,सुधाकर चव्हाण  , नवनाथ जाधव, निळकंठ लाकाळ आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

 
Top