उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

लातुर येथील उद्योजक  अमोल कृष्णा कसपटे (40) यांचे आकस्मीत दि.20डिसेंबर 2021रोजी सकाळी 10च्या दरम्यान निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद येथील कपीलधार स्मशानभुमित सोमावार दि.20रोजी अंत्यविधी करण्यात आला.कै.अमोल यांच्या मागे आई-वडील,पत्नी दोन,मुले 4विवाहीत बहीण,  चुलते असा परिवार आहे.

 
Top