तेर  / प्रतिनिधी-

येथील तेरणा हायस्कूल येथे  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत  शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यामध्ये मुग्धा सुधीर रामदासी, वेदांत बाळासाहेब फंड या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .याबद्दल शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अच्युत हाजगुडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी   सूर्यकांत जाधव, बिभिषण देटे ,संजय जाधव  , नवनाथ पांचाळ,शरद  सोनवणे , मिनाक्षी बनसोडे यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 
Top