तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने  पोलिसांनसाठी तीन केबिन उपलब्ध करुन  दिल्या आहेत.श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार  शिवाजी चौक पोलीस पोलीस चौकी क्रमांक 01, दीपक चौक पोलीस चौकी क्रमांक 02, विश्वनाथ कॉर्नर पोलीस चौकी क्रमांक 03 या ठिकाणी मंदिर संस्थान मार्फत पोलिसांसाठी केबिन उपलब्ध करुन दिल्या आहेत. 


 
Top