तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र सावरगांव (काटी) ,येथील वार्षिक उत्सव गुरुवार दि 30 डिसेंबर 2021 रोजी संपन्न होत असुन या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

  श्री १००८ अंतरिक्ष नेमिनाथ भगवान प.पू. आचार्य , श्री १०८ सुयशसागरजी प.पू. श्री १०८ सुहितसागरजी, श्री १००८ पार्श्वनाथ भगवान वार्षिक यात्रा महोत्सव प.पू.,  श्री १०८ सुशांतसागरजी प.पू. आर्यिका यांच्या शुभ आशिर्वादाने हे धार्मिक होत आहेत.

श्री १०५ मांगलिक कार्यक्रम ध्वजारोहण सकाळी  ९ ते ९ .३०, कुंभमेला  ९ .३० ते१०.३०, विधान व अभिषेक  १०.३० त े१ पालखी जुलूस व अभिषेक  दुपारी २.३० ते ४ , आचार्यश्रींचे प्रवचन  ४ ते ५.  या वर्षी  प . पू . १०८ आचार्यश्री सुयश सागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत याञा  संपन्न  होत आहे. तरी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन  अध्यक्ष डाॅ.वज्रकुमार मेहता,  पदकुमार मेहता, भांमडल मेहता, विश्वस्त वैभव महावीर, मेहता  प्रफुल्ल, जीवराज मेहता आदी पदाधिकारीयों ने किया है । 

 
Top