तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला एसबीआय बँकेच्या वतीने  गुरुवार  दिनांक 23  रोजी श्री निखील लिमकर SBI मॅनेजर, तुळजापूर यांच्या   हस्ते मंदिराला दोन नोटा  मोजणी  मशीन भेट देण्यात आली आहे.

 यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे, लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, लेखापाल सिद्धेश्वर इंन्तुले व एसबीआय बँक कर्मचारी आदी उपस्थित होते .


 
Top