परंडा / प्रतिनिधी : -

संघर्षयात्री, भाजपाचे कुशल संघटक आणि आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीनिमित्त आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे दि.१२ रविवार रोजी कु.समरजितसिंह सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अजित काकडे, शशिकांत खोत, शरद कोळी, अविनाश विधाते, राहुल खोत उपस्थित होते.

 
Top