उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

केंद्र सरकारने राबवलेल्या ई-श्रम कार्ड योजनेचा गरजू आणि गरिबांना लाभ व्हावा यासाठी शहरातील प्रभाग १० मध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे.

     अमोल पेठे यांच्या वतीने 25 डिसेंबर पासून हे शिबिर राबविण्यात येणार आहे. आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह गरजू नागरिकांनी शिवाजीनगर,सांजा रोड या ठिकाणी 25 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९८६०७७००५५  या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top