तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मधील  महत्वपुर्ण पद असलेल्या , सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक  पदाचा पदभार मंगळवार दि.१५ पासुन सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदावर असणारे नागेश यशवंतराव  शितोळे यांनी स्विकारला.

श्री तुळजाभवानी आस्थापनेवर  नागेश शितोळे हे सन 2007 पासून मंदिर संस्थानातील विविध विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज केले आहे.  दिनांक 14 डिसेंबर  2021 रोजीच्या मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर यांच्या आदेशानुसार सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे .

   

 
Top