तुळजापूर / प्रतिनिधी-   

नाशीक येथील देविभक्त असलेल्या  सौ.मनीषा अनिल वाळुंज  यांनी  शुक्रवार दि.१७रोजी श्रीदेवीजींस सोन्याचा तीन  तोळ्याचा लक्ष्मीहार, कानातील मनी मंगळसूत्र व  नथ अर्पण केली आहे. 

त्याबद्दल  मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्रीदेवीजींची साडी, फोटो व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास कदम, शंकर शिंदे, रवी गायकवाड, सत्यजित वाघे व पुजारी सौरभ छत्रे आदी उपस्थित होते 


 
Top