तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे तुळजापूर - उस्मानाबाद - लातूर महामार्गावरील रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे अपघात  होण्याची शक्यता असल्याने   या बाबतीत मोकाट जनावरे मालकांनवर कायदेशीर कारवाई करण्याची    मागणी  होत आहे.

 शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर वाढला असुन या मोकाट जनावरांचे मालक बिनधास्त दिवसभर शहरात सोडुनदेत आहेत राञी ही जनावरे  मालकांनकडे जात आहे,यात या मालकांना सांभाळताना ञास होत नसल्याने दिवसेंदिवस  मोकाट जनावरांचा संखेत वाढ होत आहे. 

 
Top