उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत धाराशिव लेण्या परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त घेण्यात आला.

 यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा डी वाय घोडके, सहकारी प्रा भोसले, प्रा पाटील, प्रा ननवरे, प्रा जाधव याचबरोबर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी 7 बंधारे तायार करण्यात आले. यासाठी मार्गदर्शन प्राचार्य एस एस देशमुख, उप प्राचार्य एस के घार्गे, विभाग प्रमुख प्रा ननवरे यांनी मार्गदर्शन केले.

 
Top