उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याच्या निषेर्धांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि. १० नोव्हेंबर रोजी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी मलिक यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. हे आंदोलन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. 

आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. 

 
Top