तुळजापूर  / प्रतिनिधी:

 तालुक्यात  पंचायत समिती सभापती सौ. रेणुका भिवा इंगोले यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विधवा महिलांकरिता १०० टक्के अनुदानावर शेळी गटाचे वाटप लाभार्थी निलावंती हिंगमिरे,शोभा इंगोले  सिंधूबाई दबडे यांना करण्यात आले.

यावेळी  माजी सरपंच राम कांबळे, ग्रामसेवक खुंटगावे, अनिल बनसोडे,प्रशांत दबडे अंगद इंगोले, माजी उपसरपंच भिवा इंगोले, फुलचंद मारेकर,राम लोहार , अभिमन्यू गायकवाड विजय दबडे व ग्रामस्थांची उपस्थित होते.

 
Top