उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मौजे चिखली, (ता. जि. उस्मानाबाद) येथे सायंकाळी  राज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी समितीचे नुतन पदाधिकारी व कार्याकार्णीचा मोठ्या थाटा माटात गावकाऱ्यानी स्वागत केले. 

यावेळी समितीचे अध्यक्ष शशिकांत खुणे, उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी,  सचिव दत्तात्रय साळुंके  अमोल पवार, अच्युत थोरात, प्रसिद्धी प्रमुख  अशोक गुरव, मनोज शेलार, संतोष घोरपडे, मिडीया प्रमुख  दत्ता जावळे, धनंजय साळुंके, आदिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुंडोपंत जोशी गुरूजी, योगेश आतकरे, अमोल गडबडे आदी मान्यवर उपस्थित होते.  तसेच चिखली गावचे प्रतिष्ठीत नागरीक, डॉ सिध्देश्वर जाधव, विकास जाधव, शाम जाधवर ,उत्रेश्वर जाधव, समाधान जाधव,  बापु जावळे,  सचिन जाधव, समाधान जाधव, काका खंडाळकर , संजय गोडसे, अतुल मते, दादा गवळी, विकास पोंदे ,छोटु मते, आशिष वाटवडे , योगेश जाधव बालाजी इंगळे,  घोगरे, इंगळे सर, व इतर युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संखेने हजर होते.

 
Top