तुळजापूर  / प्रतिनिधी-

 एसटी महामंडळाचे तुळजापूर आगारातील कर्मचारी कै. शामसुंदर रोडे ( ४४)रा. ढेकरी यांचे सोलापूर  येथील रुग्णालयात उपचार चालु असताना सोमवार दि. १५ रोजी सकाळी   निधन झाले.

कै शामसुंदर रोडे हे चार दिवसा पुर्वी  एसटी कर्मचारी  संपामध्ये सहभागी होऊन गावाकडे परतत असताना त्यांच्या टुव्हिलरला  अपघात  झाला होता.त्यानंतर उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अखेर उपचार चालु असताना सोमवार सकाळी ते मरण पावले.

 
Top