तुळजापूर / प्रतिनिधी-

निता सचिन शिंदे ४५यांचे गुरुवार दि.२५ रोजी पहाटे ५. वा. अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कै. निता या श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांच्या वहिनी होत्या. त्यांच्यावर घाटशिळ स्मशानभुमित दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 
Top