तुळजापूर  / प्रतिनिधी-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  भाविकांना  आर्थिक फटका बसत अाहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून हा संप मिटवावा, अशी मागणी तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी करून तुळजापूर बस आगारात जाऊन संपास पाठींबा दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनी रोचकरींचे आभार मानले.

 
Top