उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील वैराग नाका या ठिकाणी आज दिनाक 20 नोव्हेंबर रोजी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना अल्पउपहार सह जिल्हारुग्णालय रक्तपेढी च्या वतीने प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचे सत्कार करण्यात आले व वैराग नाका परिसरामध्ये शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम एक तेरा साथ ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अहेमद कुरेशी व मुजाहिद्दीन करेशी , शारेक शेख , आवेज शेख , नवनाथ डोंगरे , जुबेर शेख , मिलिंद पेठे , इम्रान कुरेशी , सैफाली शेख , धनाजी शिरसागर , मकबुल टकारी , महादेव पहवने , रोहित झोंबाडे , सलीम शेख , मुजाहिद्द शेख , फारुक सय्यद  , फारुक शेख , ईक्तार कुरेशी, अस्लम करेशी, बिलाल कुरेशी, गिड्डाया शेख , तनवीर कुरेशी, अफजल कुरेशी , रनजित येडके , बाबा कुरेशी , खलील सौदागर , आमेर सौदागर , मुस्तिकीम कुरेशी, सत्तार शेख , फेरोज पठाण , अलीम कुरेशी , आरबज शेख , शासकीय रक्तपिडी कर्मचारी डॉ अश्विनी गोरे , गणेश साळुंखे , प्रमोद कदम , महादेव कावळे , जयदेव सुरवसे व परिसरातील  मोठ्या संख्येने तरुण व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते


 
Top