उस्मानाबाद / प्रतिनिधी

 कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे ग्रामदैवत रोकडेश्वरी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सवानिमीत्त राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी गुरुवारी (दि.14) मनाभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत सचिन शेळके, संजय शेळके, स्वप्नील तांबारे, चंद्रकांत पाटील, सतीश माने, दिनेश खुणे, आबा गरड, सतीश वरपे, अनिल डोईफोडे, शरद डोईफोडे, राजाभाऊ गरड, बाबा झोरी, महादेव शेळके इत्यादी उपस्थित होते.

 
Top